तिथे तू असावे
शब्दांमधून माझ्या
निघेल जेव्हा सरिता
उनाड असतील प्रवाह अन्
तेथे तू असावे...
चंचल माझे तारू
मलाच सोडून जाईल
थारा नसेल कसला तरी
तिथे तू असावे...
विस्तीर्ण माळरानावर वा त्या उत्तुंग पर्वतावर
घेईल तुझे नाव मी
असेल जिथे एकांत
तिथे तू असावे...
विरह तुझा सतावेल जेव्हा
दुःख होईल असह्य मला
ह्रदयाला सावरण्या हे करुणाकर ईश्वरा
तिथे तू असावे.....
मानस
Awesome manas......😘😘😘
ReplyDeleteThank you
DeleteAwesome bro... proud of you ❤️
ReplyDeleteThank you di
DeleteManshyaaa...👌👌
ReplyDeleteThank you
DeleteIt's really mind blowing😍😘U and your words always make something unique like this one💝🙌
ReplyDeleteThank you
DeleteWell-done manas
ReplyDeleteThank you
DeleteWeldone manasq
Deletethank you
DeleteKhupach pragalbh vichar
ReplyDeletethank you
Delete