उ न्हाळ्याचा सुट्ट्या आणि मामाच गाव अनुभवलेल्या सगळ्यांसाठी ... गावाकडचा थाट ते संध्याकाळी लाईट जाणे अंधारात ओरडणे ते पाढे आणि उजळणी आ जीची रम्य कहाणी . . . हरवले कुठेतरी ते टायर घेऊन पळणे मुक्त शीळ वाजवणे ते मातीमध्ये खेळणे घामामध्ये न्हाऊन निघणे . . . हरवले कुठेतरी खेळ तो सापशिडी चा पाट आखलेला चंगस चा सूर्य तो दुपारचा वारा गार सायंकाळचा . . . हरवला कुठेतरी ती पोस्टाची तार आकाशातील घार ते तिथी आणि वार वडाखालचा पार ...